गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !!

रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !!
एवढा निरोप दे , निरोप दे , दे माझ्या बापुंना !!
शनवारी उपासना उपासना पत्र पाठवा मला !! १ !! रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !! धृ !!
रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !!
एवढा निरोप दे , निरोप दे , दे माझ्या आईला !!
शनवारी उपासना उपासना पत्र पाठवा मला !! २ !! रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !! धृ !!
रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !!
एवढा निरोप दे , निरोप दे , दे माझ्या दादांना !!
शनवारी उपासना उपासना पत्र पाठवा मला !! ३ !! रिमझिम पाखरा रे पाखरा रे जाते मुंबईला !! धृ !!