जी माझी बाळ आहेत त्यांना हात लावायचा विचारसुद्धा जे करतील त्यांचा हात उखडून टाकायला मी समर्थ आहे. माझ्या मित्रांना त्रास देणार्याला मी क्षमा करीत नाही. मला त्रास देणार्याला एकवेळ मी क्षमा करेन पण माझ्या बाळांना त्रास देणार्याना कधीच क्षमा करणार नाही. तुमच्या विश्वासाच्या मदतीनेच मी तुमच्या शत्रूंचा नाश करतो..............अनिरुद्ध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा